काळ, काम व वेग
🏮 काळ, काम व वेग 🏮 ============== 1) काळ व काम : - एखादे काम पूर्ण करण्यास लागणारा काळ (वेळ) ते काम करीत असलेल्या व्यक्तींच्या संख्येवर अवलंबून असतो. 2) काम आणि लागणारा काळ (वेळ) हे सम चलनात असते. 3) काम करणाऱ्या संख्या व लागणारा काळ (वेळ) हे व्यस्त चलनात असते. ✔सुत्रे : 1) अंतर = वेग × वेळ अंतर 2) वेग = ---------- वेळ अंतर 3) वेळ = ----------- वेग ============================ *आगगाडी किंवा रेल्वे साठी सुञ* आगगाडी किंवा रेल्वे साठी चे गणित सोडवण्यासाढी वेग हा km व वेळ ही तासात दिलेली असते. परंतु रेल्वे व आगगाडी एकमेकांना ओलांडून जाते हे उत्तर मीटर -सेकंद मध्ये असते म्हणून त्या साठी पुढील सुञ तयार होतात. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ एक रेल्वे जिची लांबी X मीटर आहे. व वेग vKm/h आहे.एक विचेजा खांब ओलांडून जाण्यासाठी लाग वेळ.... 18 X वेळ = ------ × -------- 5 v ◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇ एक रेल्वे X मीटर लांब व एक पुल Y मीटर ल