Posts

Showing posts from September, 2018

काळ, काम व वेग

🏮 काळ, काम व वेग 🏮  ============== 1)  काळ व काम : - एखादे काम पूर्ण करण्यास लागणारा काळ (वेळ) ते काम करीत असलेल्या व्यक्तींच्या संख्येवर अवलंबून असतो. 2)   काम आणि लागणारा काळ (वेळ) हे सम चलनात असते. 3)    काम करणाऱ्या संख्या व लागणारा काळ (वेळ) हे व्यस्त चलनात असते. ✔सुत्रे : 1) अंतर  =  वेग  × वेळ                    अंतर 2) वेग     = ----------                     वेळ                     अंतर 3) वेळ    = -----------                      वेग ============================ *आगगाडी किंवा रेल्वे साठी सुञ* आगगाडी किंवा रेल्वे साठी चे गणित सोडवण्यासाढी वेग हा km व वेळ ही तासात दिलेली असते. परंतु रेल्वे व आगगाडी एकमेकांना ओलांडून जाते हे उत्तर मीटर -सेकंद मध्ये असते म्हणून त्या साठी पुढील सुञ तयार...

काम काळ व वेग

🔹 काम काळ व वेग. सुञ - 1) अंतर  =  वेग  × वेळ                    अंतर 2) वेग     = ----------                     वेळ                     अंतर 3) वेळ    = -----------                      वेग ====================== ✏आगगाडी किंवा रेल्वे साठी सुञ.✏ 🚝🚝🚈🚈🚈...आगगाडी किंवा रेल्वे साठी चे गणित सोडवण्यासाढी वेग हा km व वेळ ही तासात दिलेली असते. परंतु रेल्वे व आगगाडी एकमेकांना ओलांडून जाते हे उत्तर मीटर -सेकंद मध्ये असते म्हणून त्या साठी पुढील सुञ तयार होतात. ===================================== एक रेल्वे जिची लांबी X मीटर आहे. व वेग vKm/h आहे.एक विचेजा खांब ओलांडून जाण्यासाठी लाग वेळ....            18        X  वेळ  = ------ × --------         ...